Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : २० नोव्हेंबर २०१८

आजचे भविष्य : २० नोव्हेंबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष :- कुणीतरी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल. विश्वासघात करण्याचा डाव रचला जाईल.खर्च वाढेल. डोळ्यांची काळजी घ्या.

वृषभ :- जिद्द वाढेल. धंद्यासाठी प्रयत्न करतांना योग्य व्यक्ती सहवासात येईल.जबाबदारी पूर्ण केल्याचा आनंद मिळेल.

- Advertisement -

मिथुन :- प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते हेच खरे असा अनुभव येईल.प्रेमप्रकरणात चालना मिळेल.

कर्क :- कामातील चूका अंदाज येतील. वरिष्ठांना समजून घेता येईल.संयम ठेवल्यास प्रश्न सुटेल.

- Advertisement -

सिंह :- अति उत्साहावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासात दगदग होईल.व्यवसायाला चांगले यश मिळेल.

कन्या :- घरगुती समस्या सुटल्याचा आनंद मिळेल. विचारांना चालना देणारी घटना घडेल. वर्चस्व वाढेल.

तूळ :- नकारात्मक विचार मनात येतील. तणाव निर्माण होईल. कामात चूक होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक :- दिलेला शब्द पाळता येईल. वेगळ्याच अनुभव आल्याने तुमच्या ज्ञानात व विचारात बदल होईल.

धनु :- सगळ्यांना शत्रू समजून चालणार नाही. उतावळेपणा केल्याचा पश्चाताप होईल. शेजर्‍यासाठी कष्ट घ्यावे लागतील.

मकर :- आपले ध्येय गाठण्याचे निश्चित करता येईल. कौटुंबिक आधार मिळेल. संततीबरोबर मैत्रीची भूमिका घ्याल.

कुंभ :- चौफेर विचार धावतील. आर्थिक लाभ होईल. पेच प्रसंग सोडवता येईल. मनावरील दडपण कमी होईल.

मीन :- जबाबदारी वाढली तरी आनंद देणारी घटना घडेल. धंद्यात लाभ होईल. आळस करू नका. चांगल्या व्यक्तीची भेट होईल.

- Advertisement -