Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : २१ नोव्हेंबर २०१८

आजचे भविष्य : २१ नोव्हेंबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष :- उत्साहवर्धक खबर मिळेल. धंद्यात फायदा वाढेल. मित्र-परिवारांची साथ मिळेल. जुने येणे वसुल करा.

वृषभ :- विलंबाने यश मिळेल. मनाची अधीरता घातक ठरेल. वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा.

- Advertisement -

मिथुन :- सकाळी महत्वाची कामे करा. अडचणीवर मात करावी लागेल. संतती बरोबर मतभेद होईल.

कर्क :- अपेक्षा वाढतील. अडचणी कमी होतील. जिद्द वाढेल. वाहनाची खरेदी करण्याचा विचार कराल.

- Advertisement -

सिंह :- सभा-संमेलनात मान-सन्मान मिळेल. तुमच्या मताशी इतर लोक सहमत होतील. वर्चस्व वाढेल.

कन्या :- सकाळी ईश्वरी चिंतनात मन लावा. दुपारनंतर तुमच्या उत्साहात वाढ होईल. हट्टीपणा करू नका.

तूळ :- ठरविलेल्या कार्यक्रमात. बदल करण्याची वेळ येईल. उत्साह विरळ कमी होत आहे असे वाटेल. अशक्तपणा वाटेल.

वृश्चिक :- विरोध समजूतदारपणे दूर करू शकाल. नविन परिचय होईल. अनेक मार्गांनी तुमच्या कार्याला उठाव येईल.

धनु :- घरगुती प्रश्न सोडवताना संयम ठेवा. कठोर वक्तव्य केल्यास परिस्थिती गढूळ बनेल.

मकर :- मार्ग दिसेल. मोहक व्यक्तीचे आकर्षक राहिल. तुमचे विचार मांडता येईल.

कुंभ :- अधिकाराचा वापर करून समस्या सोडवता येईल. प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास मिळेल.

मीन :- धंद्यातील प्रगति पाहून तुमचे विचार उंचावतील. मोठी उठी घेण्याचे ठरवाल. यशस्वी दिवस.

- Advertisement -