घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : शनिवार २२ डिसेंबर २०१८

आजचे भविष्य : शनिवार २२ डिसेंबर २०१८

Subscribe

मेष :- मनापासून केलेली ईश्वरी प्रार्थना घरात बसूनही देवापर्यंत पोहचते. यशस्वी दिवस. धंद्यात वाढ होईल.

वृषभ :- व्यवसायात केलेले परिश्रम फायद्याचे ठरतील. मान-सन्मानाचा योग येईल. स्पर्धेत पुढे जाल.

- Advertisement -

मिथुन :- दुपारनंतर तुमची कामे होण्यास सुरुवात होईल. वडिल माणसांना सन्मानाने वागावे.

कर्क :- सकाळी ठरविलेले काम सकाळीच करून घ्या. मेहनत व जिद्द ठेवल्यास मार्ग मिळतो.

- Advertisement -

सिंह :- ठरविलेले काम वेळेत पूर्ण करू शकाल. घरातील कामे करून जीवनसाथीला खुष करता येईल.

कन्या :- महत्वाच्या भेटीत यश मिळेल. तुमचे विचार सर्वांना पटवून देता येतील. धंद्यात लक्ष द्या.

तूळ :- आजचा दिवस किरकोळ तणावाच्या असेल पण नंतर मन उत्साही बनेल. कामे वेळेत करा.

वृश्चिक :- संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. दुपारनंतर काम करण्यात अडचणी येऊ शकतात.

धनु :- तुम्ही कितीही चांगले कामे केले तरी काही लोक नाराजी दाखतील. संध्याकाळी तुमचे मन प्रयत्न राहिल.

मकर :- आक्रमता नेहमीच करून चालत नाही. सकाळी होणारे काम दुपार नंतर विलंबाने होईल.

कुंभ :- काही लोकांना खोटी स्तुती केलेली आवडते. परंतु तुम्ही त्यातले नाही. सत्य परिस्थितीची जाणीव असणे फार महत्वाचे असते.

मीन :- नुसते चांगले स्वप्न पहाणे म्हणजे यश नव्हे. जो खरी मेहनत करतो तोच स्वप्न सत्यात आणू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -