घरभविष्यआजचे राशीभविष्यराशिभविष्य : सोमवार, २२ जुलै २०१९

राशिभविष्य : सोमवार, २२ जुलै २०१९

Subscribe

मेष :- तुमच्यावर भलताच आरोप होईल. प्रकृतीकडे लक्ष द्या. धावपळ होईल. विरोधकांना धक्का द्याल. कायदा पाळा.
वृषभ :- महत्त्वाचे काम होईल. कायद्यात प्रगती कराल. कोर्ट केस यशस्वी होईल. धंदा वाढेल.
मिथुन :- तुमचा प्रश्न सोडवण्याचा वरिष्ठ प्रयत्न करतील. सर्वांचे सहाय्य मिळेल. खर्च वाढेल.
कर्क :- मान-प्रतिष्ठा वाढेल. आत्मविश्वासाने महत्त्वाचा निर्णय घेता येईल. धंद्यात संयम ठेवा.
सिंह :- शारीरिक श्रम होतील. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात वाहन नीट चालवा. सौम्य धोरण ठेवा.
कन्या :- महत्त्वाचे काम करून घ्या. सरकार दरबारातील प्रश्न सोडवा. कोर्ट केस जिंकाल.
तूळ :- कामाचा व्याप वाढेल. एका कामातून दुसरे काम निर्माण होईल. अंदाज चुकेल.
वृश्चिक :- आजचे काम उद्यासाठी ठेऊ नका. कोर्टाच्या कामात जिंकाल. धंद्यात नीट बोला.
धनु :- किरकोळ अडचण येईल. वाहन जपून चालवा. थकबाकी वसूल करणे सोपे नाही.
मकर :- घरगुती कामे होतील. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल.
कुंभ :- विरोधाचा सामना करता येईल. जवळच्या लोकांचा विश्वास संपादन करा. धंदा मिळेल
मीन :- मन अस्थिर होईल. व्यवसायाला मोठे स्वरुप मिळेल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -