Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : २२ नोव्हेंबर २०१८

आजचे भविष्य : २२ नोव्हेंबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष :- तुमच्या विचाराप्रमाणे तुम्हाला काम करता येईल. धंद्यात फायदा होईल. धंद्यात जम बसेल. कोर्टाच्या कामात यस मिळेल.

वृषभ :- फसगत होऊ शकते. खिसापाकिट सांभाळा. घरात वाद होईल. प्रवासात दुखापत होऊ शकते. कोर्टकेसमध्ये चिंता वाढेल.

- Advertisement -

मिथुन :- अपेक्षित व्यक्तीची भेट होईल. धंदा वाढेल. उत्साह वाढेल. थकबाकी वसुल करा. आजच काम आज करा. प्रतिष्ठा मिळेल.

कर्क :- गैरसमज दूर करण्याची संधी सोडू नका. वरिष्ठांची मदत मिळेल. धंद्यात फायदा होईल. नवे मैत्रीचे संबंध जुळतील.

- Advertisement -

सिंह :- तुमचे मुद्दे सर्वांना पटतील. स्पर्धा आकर्षक होईल. मान-सन्मानाचा प्रसंग येईल. महत्वाचा निर्णय घेऊ शकाल.

कन्या :- खाण्याची काळजी घ्या. पथ्य पाळा. घरात किरकोळ वाद होईल. मौल्यवान वस्तु सांभाळा. प्रेमात तणाव होईल.

तूळ :- जीनसाथीचे सहकार्य मिळेल. नविन परिचय होईल. खरेदी कराल. क्षेत्रात प्रगति होईल. धंद्यात नफा होईल. खरेदी कराल.

वृश्चिक :- इतरांच्या वागण्याचा त्रास तुम्हाला होईल. तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येईल. शत्रुत्व वाढवू नका.

धनु :- संततीच्या सुखाचा विचार कराल. उत्साह वाढेल. कठीण कामात यश मिळेल. धंद्यात प्रगति होईल. थकबाकी वसूल करा.

मकर :- कठीण प्रसंगात आपलेपणाची भावना जो दाखवतो तोच आपला मित्र असतो. तुमचा आदर करणारे तुमची बाजू उचलून धरतील.

कुंभ :- आप्तेष्ठांच्या भेटी होतील. खरेदी करणयाचा विचार होईल. शेअर्समध्ये अंदाज बरोबर येईल. धंद्यात लाभ वाढेल.

मीन :- स्पर्धा आकर्षक ठरेल. चर्चा सफल होईल. कठीण काम पूर्ण होऊ शकेल. नातलग मंडळीचा सहवास घडेल.

- Advertisement -