Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : २३ नोव्हेंबर २०१८

आजचे भविष्य : २३ नोव्हेंबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष :- कर्जासाठी दिलेला अर्ज मंजूर होण्याची बातमी मिळेल. मित्र-परिवारात वाढ होईल. नोकरीत चांगला अनुभव येईल.

वृषभ :- मन अस्थिर राहिल. इतरांच्या सुखाचा हेवा वाटेल. मौज मजेत वेळ जाईल.

- Advertisement -

मिथुन :- गैरसमज होईल. प्रेमात वाद व तणाव होईल. खर्च वाढेल. दगदग होईल. मैत्रीचे संबंध जुळतील.

कर्क :- अनपेक्षतिपणे पाहुणे येतील. दुसर्‍यासाठी परदमोड करावी लागेल. प्रेमाची व्यक्ति भेटेल.

- Advertisement -

सिंह :- मोठी खरेदी होईल. घरात आंबट-गोड खटके उडतील. मुलांच्या मनासारखे वागावे लागेल.

कन्या :- जुळत आलेल्या कामात अडचणी निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जाईल. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे लागेल.

तूळ :- उत्साहाच्या भरात भरपूर कामे करून थकून जाल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. व्यवसायात लाभ होईल.

वृश्चिक :- योग्य व्यक्तीची निवड करता येईल. नातलग-मित्र मंडळीच्या सहवासात रहाल. धंद्यात लाभ होईल.

धनु :- अपनानास्पद वागणूक मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या भरवशावर राहून कार्यक्रम ठरवू नका.

मकर :- मुलांच्या भवितव्याविषयी योजना तयार कराल. प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात सुधारणा करण्याचा विचार होईल.

कुंभ :- प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख होईल. मैत्रीत रुपान्तर होण्यात वेळ लागणार नाही. अडचणीवर मात करावी लागेल.

मीन :- प्रयत्न करावे लागतील. वरिष्ठांची मर्जी पाहूनच तुमचे काम त्यांना सांगा. मनाविरुद्ध घटना संभवते.

- Advertisement -