घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : सोमवार २४ डिसेंबर २०१८

आजचे भविष्य : सोमवार २४ डिसेंबर २०१८

Subscribe

मेष :- तुमच्या मताला सर्वांची सम्मती मिळेल. मैत्री वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. धंद्यातील कामे करून घ्या.

वृषभ :- आळस न करता महत्वाच्या कामाकडे लक्ष द्या. प्रयत्नाने तुम्ही यश मिळवाल. योग्य सल्ला घ्या.

- Advertisement -

मिथुन :- मनावरील दडपण कमी होईल. महत्वाचे काम होईल. निष्कारण विचारांचा किस काढू नका.

कर्क :- मनाविरुद्ध काम करण्याची वेळ येईल. प्रवासात सावध रहा. धंद्यात काम मिळेल.

- Advertisement -

सिंह :- आजचे काम दिवसाच्या पहिल्या प्रहरात करा. कामाचा व्याप वाढेल. दगदग करावी लागेल.

कन्या :- विचारांना प्रेरणा मिळेल. सामाजिक कार्यात तुमचे महत्व वाढेल. कठीण काम करून घ्या.

तूळ :- घरात आनंदी वातावरण राहिल. राहून गेलेले काम करता येईल. अडचणी कमी करता येतील.

वृश्चिक :- सकाळी किरकोळ तणाव संभवतो. द्विधा अवस्था होईल. लंच नंतर उत्साह वाढेल. प्रेरणा मिळेल.

धनु :- सकाळी उत्साहवर्धक घटना घडेल. दुसर्‍याचे काम करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.

मकर :- किरकोळ वाद न वाढवता महत्वाचे काम करा. धंद्यातील समस्येवर चर्चा करता येईल.

कुंभ :- ठरविलेले काम करण्यासाठी जिद्द ठेवावी लागेल. धंद्यात खर्च वाढू शकतो.

मीन :- धंद्यात सुधारणा करू शकाल. आपसांतील गैरसमज तुम्ही दूर करू शकाल. चर्चा कराल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -