घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : बुधवार २६ डिसेंबर २०१८

आजचे भविष्य : बुधवार २६ डिसेंबर २०१८

Subscribe

मेष :- दुपारनंतर तुमच्या कामाला योग्य दिशा मिळेल. अपेक्षीत व्यक्तीची भेट घेता येईल. मुले मदत करतील.

वृषभ :- अडचणींवर मात करून तुम्ही तुमचे काम करू शकाल.थकबाकी मिळवा. वरिष्ठांची मर्जी राखा.

- Advertisement -

मिथुन :- घरातील समस्या सुटेल. वरिष्ठांच्या कामात मदत करता येईल. तुमचे महत्व वाढेल. स्पर्धेत जिंकाल.

कर्क :- व्यवसायात मोठे काम मिळेल.. सामाजिक कामावर दुर्लक्ष करू नका.

- Advertisement -

सिंह :- सकाळी झालेला वाद दुपारनंतर मिळवेल.वाहन जपून चालवा. प्रतिष्ठा मिळेल.

कन्या :- घरगुती कामात दिरंगाई झालेल्याने नाराजी होईल. वाहन जपून चालवा. नोकरीत वरिष्ठ त्रास देतील.

तूळ :- तुमचे वर्चस्व वाढेल. स्पर्धेत जिंकाल थकबाकी मिळवा. धंद्यात वाढ होईल. आर्थिक तंगी जाणवेल.

वृश्चिक :- सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल. धंद्यात अंदाज बरोबर येईल. काम वाढेल.

धनु :- आप्तेष्ठांची भेट घेता येईल. उत्साहवर्धक वातावरण राहिल. वरिष्ठांना खुष करता येईल.

मकर :- सकाळी महत्वाचे काम करून घ्या.लोकांचे प्रश्न सोडवतांना तुमचा इतरांच्या बरोबर वाद होईल.

कुंभ :- सकाळी ताण तणाव होईल. लंच नंतर समस्या सोडवण्याचा उपाय मिळेल. वाहन हळू चालवा.

मीन :- विरोध सहन केल्यास काहीही नुकसान होणार नाही. घरातील व्यक्तींना सांभाळून घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -