मेष :- सकाळच्या वेळेत महत्वाचा निर्णय घ्या काम करा. चहानंतर किरकोळ वाद, गैरसमज होईल. राग आवरा.
वृषभ :- तुमची जिद्द उपयोगी येईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कामाच्या वेग वाढवाा लागेल.
मिथुन :- नोकरीत वरिष्ठ खुष होतील. नविन मैत्री होईल. धंद्यात वाढ होईल. अंदाज खरा ठरेल.
कर्क :- तुमच्या कामाला प्रोत्साहन दिले जाईल. मुलांचे सहकार्य मिळेल. घरातील कामे होतील.
सिंह :- तुमच्या धाडसी निर्णयाचे कौतुक होईल. स्पर्धेत तुम्ही प्रथम क्रमांकावर रहाल.
कन्या :- आजच्या कामात अडचणी येतील. सहनशीलता ठेवल्यास नुकसान होणार नाही. वेळ पाळा.
तूळ :- महत्वाची कामे लंचच्या वेळेच्या आधी करा. विरोध सहन करा. कामाची वेळ पाळा.
वृश्चिक :- विरोधकांना गप्प करता येईल. नम्रता ठेवल्यास तुमचे महत्व अधिक वाढेल. धंद्याच्या व्याप वाढेल.
धनु :- दुसर्यांना प्रोत्साहन देतांना तुम्हाला आनंद मिळतो. नवीन ओळखी होतील. काम होईल. वरिष्ठ त्रास देतील.
मकर :- दुपारनंतर मनावरील ताण हलका होईल. राग माणसाला चूक करावयास लावतो. धंदा वाढेल.
कुंभ :- सकाळी उत्साह वाढेल. दुुपारनंतर व्याप वाढेल. शेजारी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल.
मीन :- दुपारनंतर मनावरील बोजा कमी होईल. अचूक निर्णय घेता येईल. भांडण वाढवू नका. शत्रू त्रास देतील.