घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : ३ नोव्हेंबर २०१८

आजचे भविष्य : ३ नोव्हेंबर २०१८

Subscribe

मेष :-आपल्या व्यक्तीसाठी एखादे धोरण बदलण्यात तुम्हाला यश मिळेल. जुने शत्रु हात मिळवणी करण्यासाठी तयार होतील.

वृषभ :- अपेेक्षित व्यक्तीचा फोन येईल. अडचणीवर मात करण्यात यश मिळेल. जुने येणे वसुल करा. नोकरीत काम वाढेल.

- Advertisement -

मिथुन :- प्रयत्याने काम करूनच वरिष्ठावर छाप पाडता येईल. खाण्यापिण्याच्या सवयी बदलाव्या लागतील.

कर्क :- आर्थिक मदत मिळेल. कौटुंबिक आधार महत्वाचा वाटेल. मित्राची जवळीक वाढेल.

- Advertisement -

सिंह :- अहंकाराने माणूस एकाकी होतो व अहंकार सोडल्यास मनमोहक व आनंदी होतो. वरिष्ठ खूष होऊन तुमची बाजू मांडतील..

कन्या :- विचारांचा गोंधळ होईल. वेळेवर योग्य उत्तर न सुचल्यामुळे तारांबळ उडेल. पेचात अडकाल.

तूळ :- डावपेच टाळणे हा तुमचा स्वभावच नाही. प्रयत्नाने यश खेचून आणता येईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.

वृश्चिक :- बुद्धीचा उपयोग करण्याची संधी मिळेल. आळस नकरता चमक दाखविण्याचा प्रयत्न करा.

धनु :- परिस्थिती अनुकुल राहिल. संधीचा लाभ घेता येईल. व्यवसायात नविन धोरण ठरविण्याचा विचार करता येईल.

मकर :- कामाचे वेळापत्रक ठरविण्याची गरज भासेल. जुन्या आठवणी येतील, मन भारावून जाईल.

कुंभ :- जीवनसाथीच्या स्वभावाचा नविन पैलू लक्षात येईल. घरगुती जीवनात लक्ष द्यावे लागेल.

मीन :- रागाच्या भरात कुण्याचातरी अपमान तुम्ही करण्याची शक्यता आहे. परिस्थिती पाहूनच बोला व वागा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -