घरभविष्यआजचे राशीभविष्यजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

Subscribe

मेष :- महत्त्वाचे काम करून घेता येईल. कोर्टाच्या कामात सरस ठराल. धंद्यात वाढ करू शकाल.

वृषभ :- घरातील तणाव कमी करू शकाल. मनाने दुबळे बनू नका. गुरुमहाराजांचे स्मरण करा.

- Advertisement -

मिथुन :- उत्साह वाढेल. कुणालाही उद्धटपणे बोलू नका. वागण्यात चिडचिड येऊ शकते.

कर्क :- वाहन जपून चालवा. गुप्त कारवायांना ऊत आला आहे असे वाटेल. कायदा पालन करा.

- Advertisement -

सिंह :- महत्त्वाचे काम आजच करा. प्रतिष्ठित लोकांची भेट घडेल. नवा डाव तयार करू शकाल.

कन्या :- धंद्यात कष्ट घ्या. कामगारांच्या बरोबर मैत्री करा. महत्त्वाचे काम करून घेता येईल.

तूळ :- दुसर्‍याची चूक जास्त काळ लक्षात ठेऊ नये. स्वतःचे मानसिक स्वास्थ बिघडते. उत्साह वाढेल.

वृश्चिक :- चिडचिडेपणा वाढेल. कामाचा ताण असह्य होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. योग्य तेच खा.

धनु :- ताण-तणावावर उपाय शोधता येईल. नातलग मंडळी मदत करतील. वरिष्ठांचा विचार ऐकून घ्या.

मकर :- विरोधकांना स्पष्ट शब्दांत समज द्याल. मैत्री तुटणार नाही याची काळजी घ्या. जवळचे लोक सांभाळून ठेवा.

कुंभ :- नोकरीत कामाचे तास वाढतील. सहकारी मदत करतील. नव्या विचाराने प्रेेरित व्हाल.

मीन :- घरातील कामे होतील. धंद्यात पैसा मिळेल. योग्य ठिकाणीच खर्च करा. राग आवरा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -