Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : ८ नोव्हेंबर २०१८

आजचे भविष्य : ८ नोव्हेंबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष :- धावपळ वाढेल. प्रकृतिची काळजी घ्या. मनावर दडपण येईल. प्रवासात सावध रहा. वाहन जपून चालवा. तणाव वाढेल.

वृषभ :- अडचणी मधून मार्ग शोधता येईल. प्रयत्नाने तुमच्या कामात यश मिळू शकेल. अहंकारी भाषा वापरू नका.

- Advertisement -

मिथुन :- तणाव वाद होण्याचा संभव आहे. संयमाने वागा. वाहन जपून चालवा. कोर्टकेसमध्ये मनस्ताप होईल.

कर्क :- धंद्यात जम बसेल. मागिल थकबाकी वसुल करा. मनाप्रमाणे चांगल्या घटना घडतील. मनाची एकाग्रता होईल.

- Advertisement -

सिंह :- किरकोळ अडचणी येतील. प्रवासात अडचणी येतील. कोर्टाच्या कामात मतभेद होतील. खर्च वाढेल.

कन्या :- वरिष्ठांच्या मर्जी नुसार वागल्यास तुमचे काम त्यांचे कडून करून घेता येईल. अधीर होऊ नका.

तूळ :- धंद्यात जम बसेल. वाढ होईल. मान-सन्मानाच्या योग येईल. अचानक शुभ समाचार मिळेल. पाहुणे येतील. परिचय होईल.

वृश्चिक :- मन अस्थिर होईल. मोठ्या लोकांचा सहवास घडेल. नम्रतेने बोला व वागा. शेअर्सचा अंदाज घेताना घाई नको.

धनु :- गैरसमज होईल. वाद वाढेल. प्रवासात सावध रहा. फाजिल आत्मविश्वास ठेवल्यास अंदाज चुकेल.

मकर :- प्रगतिची संधी मिळेल. मान-सन्मानाच्या योग येईल. धंद्यात सुधारणा होईल. नविन परिचय होईल.

कुंभ :- कठीण कामात यश मिळेल. कोर्टाच्या कामात हुशारी ठेवा. काममार्गी लागेल. धंद्यात फायदा होईल.

मीन :- स्पर्धा जिंकता येईल. मोठे परिचय होतील. धंदा वाढेल. नोकरीत लाभ होईल. मनाप्रमाणे घटना घडेल.

- Advertisement -