घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : १० सप्टेंबर

आजचे भविष्य : १० सप्टेंबर

Subscribe

मेष- तणाव वाढेल.संघर्ष होईल.वाहन जपून चालवा.तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न केला जाईल.


वृषभ- मुलाच्या प्रगतीमुळे मन आनंदी होईल.प्रवास घडेल.धंद्यात लाभ होईल.


मिथुन- आत्मविश्वासाने एखादे अवघड काम तुम्ही पूर्ण कराल.वाहन जपून चालवा.


कर्क- धंद्यातील अडचणी कमी होतील.प्रतिष्ठा वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. जीवनसाथीच्या मदतीने प्रगतीची शिडी चढता येईल.


सिंह- तडजोड करण्याचा उपयोग झाला असे वाटेल.वरिष्ठांशी चर्चा करता येईल. साहस दाखवण्यात यश मिळेल.


कन्या- मनावरील ताण कमी होईल.ठरवलेल्या कामाला वेळ देती येईल.पाहुणे येतील.


तूळ- मनाचा गोंधळ होण्याची शक्यता आहे.आरोप सहन करावा लागेल.आळस येईल. जबाबदारी नकोशी वाटेल.



वृश्चिक- विचारांना योग्य दिशेने नेण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल. धंद्यातील नुकसान भरून काढता येईल.


धनु- अनुकूल परिस्थितीचा फायदा करून घेता येईल, व्यवसायात फायदा होईल.तुमचे विचार विशेष उल्लेखनीय वाटतील.


मकर- धडाडीने एखादा निर्णय घेऊन टाकावा अशी भावना तयार होईल.तुमचे कौतुक होईल.



कुंभ- प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. वाहन जपूून चालवा. रस्त्याने चालताना काळजी घ्या. अरेरावी त्रासदायक ठरेल.


मीन- खंबीरपणे एखादे काम कराल.उत्साह वाढेल.धंद्यात लाभ होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -