घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : १ सप्टेंबर

आजचे भविष्य : १ सप्टेंबर

Subscribe

मेष-  तुम्ही ठरविलेल्या योजनेनुसार कार्य होईल. नविन चाहते तुम्हाला मिळतील. स्पर्धा वाढेल.

वृषभ-  मनावर एखाद्या कामाच्या दडपण येईल. अनाठाई खर्च करू नका. मोह होईल.

मिथुन- आजच्या कामाची वेळ टाळू नका. स्पर्धेत पुढे जाल. परिचयात वाढ होईल.

कर्क-  कल्पना शक्तिला वेगळीच चालना मिळेल. तुम्हाला मोठे आवश्वासन मिळेल.

सिंह- महत्वाचा निर्णय घेता येईल. स्पर्धेत प्रसिद्धी मिळेल. नवा मित्र मिळेल.

कन्या- धावपळ होईल. प्रकृतिची काळजी घ्या. मनाविरुद्ध निर्णय होण्याची शक्यता आहे.

तूळ- जीवनसाथीची प्रगति झाल्याची बातमी मिळेल. उत्साहानेे एखादे काम सहज कराल.

वृश्चिक- महत्वाची वस्तु सांभाळा. जवळच्या व्यक्तीची मर्जी राखा. खाण्याची काळजी घ्या.

धनु- मान-सन्मान मिळेल. नातलगांची भेट होईल. वाटाघाटीत योग्य निर्णय घ्याल.

मकर- प्रयत्नाला यश मिळेल. अहंकाराने वागू नका. प्रतिष्ठित लोकांचा परिचय होईल.

कुंभ- संतंतीचा विचार मोलाचा वाटेल. घरातील वाद मिटवता येईल. यशस्वी दिवस असेल.

मीन-  ताण-तणाव कमी करू शकाल. धंधात वाढ होईल. बढाया मारू नका.

कर्क- कल्पना शक्तिला वेगळीच चालना मिळेल. तुम्हाला मोठे आवश्वासन मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -