घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार, १० फ्रेबुवारी २०२०

राशीभविष्य : सोमवार, १० फ्रेबुवारी २०२०

Subscribe

मेष : मुले, पत्नी तुम्हाला मदत करतील. धंद्यात मोठे काम मिळेल. नोकरीत फायदेशिर बदल करता येईल. प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ : जमिनीचा वाद मिटवता येईल. वरिष्ठांना खुष कराल. वादविवाद कुठेही वाढवू नका. स्पर्धा जिंकाल.

- Advertisement -

मिथुन : कामातील अडचणी दूर करता येईल. नावलौकीकात भर पडणारी घटना घडेल. प्रेमाला चालना मिळेल. मौज कराल.

कर्क : धंद्यात वाढ होईल. वसुली करा. नवी ओळख होईल. नोकरीत तुमच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल.

- Advertisement -

सिंह : तुमचा उत्साह आत्मविश्वास वाढेल, ओळखी होतील. केस जिंकाल. फायदा होईल. खरेदी-विक्रीत लाभ होईल.

कन्या : जुना वाद वाढवू नका. कामात नकळत चूक होऊ शकते. प्रेमात वाहवत जाऊ नका. पाकीट सांभाळा.

तूळ : आज ठरविले काम करून घ्या. आळस नको. कल्पना शक्तिला चालना, मिळेल कला क्षेत्रात चमकाल. मन रमेल.

वृश्चिक : तुमच्या स्पर्धा करणारे वाढतील. प्रभाव पडेल. धंद्यात क्षुल्लक अडचण येऊ शकते. कामगारांची कुरकुर असेल.

धनु : नोकरीत चांगला बदल करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीच्या नवा टप्पा गाठता येईल.

मकर : रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. वाहन जपून चालवा. हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो.

कुंभ : घरातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल. विचारांना चालना मिळेल.

मीन : वरिष्ठांच्या विरोधात बोलू नका. गैरसमज होईल. नम्रता ठेवा. प्रेमाने बोला समस्या सोडवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -