घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार, ११ मार्च २०२०

राशीभविष्य : बुधवार, ११ मार्च २०२०

Subscribe

मेष : क्षुल्लक अडचण काम करण्यात येऊ शकते. तुमचा मुद्दा पटवून देताना घाई करू नका. सविस्तर चर्चा करा. संयम ठेवा.

वृषभ : महत्वाचे काम आज करून घ्या. नोकरीत महत्व वाढेल. नवीनच ओळख झालेल्या माणसावर जास्त भरवसा ठेऊ नका.

- Advertisement -

मिथुन : वरिष्ठांना खुष कराल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरी मिळेल.

कर्क : वृद्ध व्यक्तीच्या विषयी चिंता वाटेल. तुमचे काम करून घेता येईल. प्रेमाला चालना मिळेल. हिशोब नीट करा.

- Advertisement -

सिंह : धंद्यात वाढ होईल. जुने येणे वसुल करा. महत्वाचे काम करून घ्या. वरिष्ठांच्या बरोबर चर्चा यशस्वी होईल.

कन्या : तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. एखादा प्रश्न कायमचा सुटला आहे असे वाटेल. शब्द नीट वापरा.

तूळ : मनाच्या विरुद्ध एखादे काम करावे लागेल. धावपळ करावी लागेल. धंद्यात वाढ होईल. तणाव होईल.

वृश्चिक : महत्वाचे काम आजच करून घ्या. अंदाज नीट घेता येईल. शेजारी मदत मागेल. खाण्याची चंगळ कराल. पाहुणे येतील.

धनु : सामाजिक कार्यात यश मिळेल. नोकरीत फायदेशिर बदल होईल. नवीन ओळखीतून काम मिळवता येईल. मदत कराल.

मकर : तुमच्या कार्यात प्रगतीकारक घटना घडेल. वेळेला महत्व द्या. धंद्यात वाढ होईल. गोड बोलण्याने प्रभाव पडेल.

कुंभ : प्रवासात अडचण येऊ शकते. प्रकृतीची काळजी घ्या. धावपळ वाढेल. धंद्यात मोठे काम मिळवता येईल.

मीन : आज ठरविलेले काम उद्यासाठी ठेऊ नका. चर्चा संयमाने करा. यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -