घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : १५ सप्टेंबर

आजचे भविष्य : १५ सप्टेंबर

Subscribe

मेष :- स्पर्धा फारच कठीण असेल. वर्चस्व सिद्ध करताना अडचणी येतील. प्रकृतीची साथ कमी पडेल.

वृषभ :- तुमचा प्रभाव वाढेल. तुमची तक्रार विचारात घेतली जाईल. उत्साह निर्माण होणारी घटना घडेल.

- Advertisement -

मिथुनः- इतरांच्या बरोबर स्वतःची तुलना केल्यास उदास व्हाल. कुणाला कमी लेखू नका.

कर्क :- मुलांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा लागेल. कौटुंबिक तणाव कमी होईल.प्रवासाचा बेत ठरवाल.

- Advertisement -

सिंहः- सर्व सुख असूनही प्रकृतीच्या तक्रारीमुळे उपभोग घेण्यात अडचणी येतील. आर्थिक उलाढाल शक्य होईल.

कन्याः- स्वकर्तृत्वावर यश मिळवता येईल. प्रेमाला चालना मिळेल. मोठी खरेदी संभवते.

तूळः- आर्थिक लाभ होईल. व्यवसायाच्या गुंतवणुकीसाठी सोय शोधता येईल. मैत्रीचा पसारा वाढेल.

वृश्चिकः- मनाची द्विधा अवस्था होईल. प्रवासात लाभ होईल. नवीन परिचय होईल.वाद मिटवता येईल.

धनु :- तुमच्या विचारांशी इतरांचे विचार जुळतीलच असे नाही. तणाव व वाद संभवतो. वाहन जपून चालवा.

मकरः- ठरविलेल्या कार्यक्रमात खूप मोठे यश मिळेल. मित्र-परिवारात वाढ होईल. चर्चा सफल होईल.

कुंभ :- तुमच्या व्यापक विचारांचा प्रभाव इतर व्यक्तीवर पडेल. धंद्यात मोठी झेप घेण्याची संधी मिळेल.

मीनः- तणावातून बाहेर पडण्याची युक्ती मिळेल. प्रेमाच्या व्यक्तींचा सहवास मिळेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -