घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य मंगळवार ,१६जून २०२०

राशीभविष्य मंगळवार ,१६जून २०२०

Subscribe

मेष : कामातील अडचणी कमी होतील. आत्मविश्वासच महत्वाचा ठरेल. महत्वाची भेट करून घ्या.

वृषभ : धंद्यात अडचण येईल.धावपळ वाढेल.

- Advertisement -

मिथुन : घरातील व्यक्तीला नाराज करू नका.धंद्यात फायदा होईल.

कर्क : कायदा मोडल्याचा आरोप होऊ शकतो. टिका होईल पदाधिकार

- Advertisement -

सिंह : मुलांची प्रगती सुखावह वाटेल .वाटाघाटी यशस्वी होतील.

कन्या : मान -प्रतिष्ठा मिळेल. कोर्टाच्या कामात यश.

तूळ : आत्मविश्वास वाढेल. कठीण काम करून हेत येईल.

वृश्चिक : धंद्यात मोठे काम मिळेल.जास्त धोका पत्करू नका.

धनु : मनावर दडपण असले तरी कामे पूर्ण करता येतील .

मकर : विरोध वाढेल.तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जाईल.

कुंभ : प्रगतीची संधी तुमच्या क्षेत्रात मिळेल .धंद्यात फायदा होईल.

मीन : महत्वाची चर्चा करता येईल. पदाधिकार मिळेल .साहित्याला नवा विषय मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -