Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : २८ सप्टेंबर २०१८

आजचे भविष्य : २८ सप्टेंबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष : यश मिळवता येईल. महत्वाची कामे पूर्ण करा. कलेत स्पर्धा जिंकता येईल. प्रेमाला चालना मिळेल.

वृषभ : मनावर दडपण येईल. रस्त्याने चालतांना काळजी घ्या. धंद्यात हिशोब नीट करा. वस्तू सांभाळा.

- Advertisement -

मिथुन : धंद्यात लाभ होईल. वरिष्ठांची मर्जी पाहून तुमचे विचार मांडा. कला क्रिडा क्षेत्रात यश मिळवता येईल.

कर्क : कर्जाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा अटीतटीचे ठरेल. नावलौकिक मिळेल.

- Advertisement -

सिंह : पाहुणे येतील. कला-क्रिडा क्षेत्रात नवी ओळख होईल. मोठ्या लोकांचे बरोबर नम्रतेने वागा व बोला फायदा होईल.

कन्या : धावपळ होईल. डोळ्यांची काळजी घ्या. प्रकृति विघडल्याची शक्यता आहे. तणाव वाढवू नका.

तूळ : आप्तेष्ठांचा, मित्रांचा सहवास मिळेल. खाण्या पिण्याची चंगळ होईल. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक : प्रवासात सावध रहा व रागावर नियंत्रण ठेवा. निष्कारण आरोप येण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल.

धनु : महत्वाच्या कामात यश मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धी व संधी मिळेल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल.

मकर : प्रतिष्ठा मिळेल. जीवनसाथी बरोबर मतभेद संभवतो. मैत्रीत वाद होईल. खर्च वाढेल.

कुंभ : वरिष्ठांची मर्जी राखता येईल. मौजमजेत वेळ जाईल. खरेदी कराल. धंद्यात वाढ होईल. नविन परिचय होईल.

मीन : स्पर्धा जिंकता येईल. डावपेच यशस्वी होतील. व्यवसायात लाभ होईल.

- Advertisement -