घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : ३ सप्टेंबर

आजचे भविष्य : ३ सप्टेंबर

Subscribe

मेष- दुसर्‍याच्या मदतीला जाल. कुटुंबात आनंदी घटना घडेल. व्यवसायात नवा फंडा लागू करता येईल.

वृषभ- अपेक्षा पूर्ण होईल. आर्थिक उलाढालीत यश मिळेल. जुने मित्र भेटतील.

मिथुन – मनाची चंचलता वाढेल. वाहन जपून चालवा. राग अनावर होईल. खिसा सांभाळा.

कर्क – महत्वाची कामे लवकर पूर्ण करा. खर्च वाढेल खरेदी करताना संध्याकाळी काळजी घ्या.

सिंह -ठरविलेल्या कामाची वेळ पाळता येईल. जुने मित्र भेटण्याचा प्रयत्न करतील.

कन्या – गतिमान दिवस वाढेल. प्रयत्नाला फळ मिळल्याचा आनंद मिळेल. नवीन परिचय होईल.

तूळ – मनाची द्विधा अवस्था राहिल. प्रकृतीची क्षुल्लक तक्रार राहिल. रस्त्याने सांभाळून चाला.

वृश्चिक-  महत्वाची कामे पूर्ण करण्याचा लवकर प्रयत्न करा. मौजमजेत वेळ घालवाल.

धनु – नको असलेल्या व्यक्तीला टाळणे कठीण होईल. भावनेच्या आहारी जाण्यात वेळ फुकट जाईल.

मकर- दिवसभरात उपयुक्त, महत्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. खर्च वाढेल. पाहुणे येतील.

कुंभ-  वेळ फुकट जाण्याची शक्यता आहे. टीका होण्याची शक्यता आहे.

मीन – अपेक्षा वाढतील धंदा जोरात चालेल. नवीन ऑर्डर्स मिळवता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -