घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्यः सोमवार १८ ऑक्टोबर २०२१

राशीभविष्यः सोमवार १८ ऑक्टोबर २०२१

Subscribe

मेष :- हाती घेतलेल्या कामात यश येईल. वेगवान डावपेच राजकीय-सामाजिक क्षेत्रात टाकता येतील.

वृषभ :- कोर्टाच्या कामात मोठ्या व्यक्तीची मदत मिळू शकेल. धंद्यात प्रेरणादाई घटना घडेल.

- Advertisement -

मिथुन :- शब्दाने शब्द वाढत जातो. वाद वाढतो. ठरविलेले काम मात्र अपुरे राहते हे विसरू नका.
|
कर्क :- घरातील वाटाघाटी संबंधी विचार करता येईल. धंद्यात चांगला निर्णय घेतल्याचे कौतुक होईल.

सिंह :- दुसर्‍यांच्या मुद्यांचा विचार करा. म्हणजे चूक टाळता येईल. जबाबदारी वाढेल.

- Advertisement -

कन्या :- आजच्या कामात तुमचा प्रभाव वाढेल. थकबाकी मिळू शकेल. स्पर्धेत जिंकाल.

तूळ :- किरकोळ कामे करताना. मनाची द्विधा अवस्था होईल. वरिष्ठांचा सल्ला मानावा लागेल.

वृश्चिक :- आळस न करता आजचे काम पूर्ण करा. नवीन विषयाचा अभ्यास कराल.

धनु :- धंद्यासाठी नवा फंडा शोधता येईल. कायद्याच्या चौकटीत राहून कोणतेही काम करा.

मकर :- आक्रमक पवित्रा सामाजिक कार्यात घ्यावा लागेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल.

कुंभ :- तडजोड करून प्रश्न सोडवावा लागेल. मनाविरुद्ध घटना घडल्याने संताप होईल.

मीन :- आजच महत्वाची भेट घ्या. धंद्यातील हिशोब नीट तपासून ठेवा. वाहन खरेदीचा विचार होईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -