घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: सोमवार २३ ऑगस्ट २०२१

राशीभविष्य: सोमवार २३ ऑगस्ट २०२१

Subscribe

मेष: आर्थिक चणचण दूर करता येईल. आप्तेष्ठ-मित्र यांच्या भेटी होतील.

वृषभ: मनाची चंचलता होईल. घरगुती खर्च वाढतील. पाहुणे येतील. क्षुल्लक मतभेद होतील .

- Advertisement -

मिथुन: कार्यक्रमात अचानक बदल करावा लागेल. गुप्त कारवायांचा त्रास होईल.

कर्क: पाहुण्यासाठी खर्च करावा लागेल. संततीबरोबर चर्चा करताना सौम्य शब्द वापरा. स्पर्धा जिंकता येईल.

- Advertisement -

सिंह: मनोनिग्रह कायम ठेवता येईल. मुलांच्या हट्टासाठी खर्च करावा लागेल. खरेदी कराल.

कन्या: समारंभत सहभागी व्हावे लागेल. स्पर्धा सरस ठरेल. भेटी गाठीत यश मिळेल.

तूळ: दगदग व धावपळ होईल. थकवा जाणवेल. महत्त्वाच्या वस्तू वेळेवर जागेवर ठेवा.

वृश्चिक: उत्साहाच्या भरात अनेक कामे होतील. भेटी-गाठीत यश व चर्चा सफल होईल.

धनु: विरोधाला कडवट उत्तर दिल्याने तणाव वाढेल. मनावर दडपण येईल.

मकर: संततीबरोबर मौज-मजेत गप्पा कराल. खूशखबर मिळेल. जुने येणे वसूल करा.

कुंभ: किरकोळ दुखापत संभवते. प्रवासात सावध रहा. खर्च वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तीची भेट घडून येईल.

मीन: धंदा वाढेल. उत्साहवर्धक वातावरण राहील. घरात शुभकार्य करण्याचे ठरेल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -