मेष – कामात आपल्या जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामाची घाई गडबड राहील. जास्त चिकित्सा करीत बसू नका.
वृषभ – नोकरीत आपले काम वाढेल. धंद्यात फायदा होईल. हिशोब नीट करा. धावपळ होईल. वाहन नीट चालवा.
मिथुन – गोड बोलून तुमचे हित साधा. धंद्यातील केलेला वादा निभावता येईल. स्वत:ची मानसिक शांतता जपावी.
कर्क – कोर्टाच्या कामाला दिशा मिळेल. धंद्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. वाहवत जाऊ नका.
सिंह – सरकारी कामे रेंगाळत ठेवू नका. घरगुती कामे करून घ्या. थकबाकी वसूल करा. मैत्री वाढेल. खरेदी कराल.
कन्या – सौख्याला बहर येईल. धंद्याला नवी दिशा देता येईल. थकबाकीसाठी प्रयत्न करा. नोकरीत प्रभाव पडेल.
तूळ – स्पर्धेत कौतुक होईल. नवीन ओळख होईल. नोकरीत काम वाढले तरी मदत मिळेल. नैराश्याला बळी पडू नका.
वृश्चिक – मनातील इच्छांची पूर्तता होईल. घरातील ताणतणाव दूर करावेत. गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधाल.
धनु – भागीदारीत आपणास चांगला नफा होईल. मोठ्या लोकांमध्ये उठबस होईल. काही बाबींची गुप्तता पाळाल.
मकर – नोकरीत मानाचे काम दिले जाईल. काही गोष्टींंमध्ये तडजोड करावी लागेल. तुमच्यातील सुप्त गुण दिसतील.
कुंभ – दुसर्यांनी केलेल्या चुका सुधारण्याचे काम करावे लागेल. नम्रपणे बोला. काम पूर्ण करू शकाल. मैत्री होईल.
मीन – व्यवहारात फायदा संभवतो. आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या भावंडांची उत्तम साथ मिळेल.
Horoscope : 21 नोव्हेंबर 2024
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -