Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य: मंगळवार 19 जुलै 2022

राशीभविष्य: मंगळवार 19 जुलै 2022

Subscribe

मेष : घरातील व्यक्तींचा सल्ला ऐकावा लागेल. धंद्यात नम्रपणा ठेवा. प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ : क्षुल्लक कारणाने गैरसमज होईल. वाहन जपून चालवा. वस्तू घेण्यास विसराल.

- Advertisement -

मिथुन : गाठभेट घेण्यात यश येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवी योजना ठरवाल.

कर्क : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. प्रतिष्ठाही मिळेल. धंद्यात चांगला जम बसेल.

- Advertisement -

सिंह : कल्पनाशक्तीचे कौतुक होईल. मनाची एकाग्रता होईल. पाहुणे येतील. आवडते पदार्थ मिळतील.

कन्या : समस्येवर उपाय शोधता येईल. सामाजिक कार्यात जबाबदारी वाढेल. फायदा होईल.

तुला : मनाची द्विधा अवस्था होईल. मान-सन्मान मिळेल. धंद्यात दुर्लक्ष करू नका.a

वृश्चिक : चिडचिड न करता पटापट कामे करा. इतरांना मदत करावी लागेल. नम्रपणे बोला.

धनु : अपेक्षा पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. भेट होईल. धंद्यात सुधारणा करता येईल.

मकर : तुमच्या कामातील अडचणींवर उपाय शोधता येईल. चिंतनाने मन प्रसन्न होते.

कुंभ : योजना पूर्ण होईल. तुमची प्रतिमा उजळेल. पाहुण्यांचे स्वागत कराल. आवडते पदार्थ मिळतील.

मीन : वरिष्ठांना दुखवू नका. जबाबदारीने समाजकार्यात वागावे लागेल. रग आवरा.


 

- Advertisment -