घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार ०१ डिसेंबर २०२३

राशीभविष्य : शुक्रवार ०१ डिसेंबर २०२३

Subscribe

 

मेष ः- कला क्षेत्रात नवीन ओळखी होतील. प्रेमाला चालना मिळेल. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल.

- Advertisement -

वृषभ ः- धंद्यात जम बसेल. जुने स्नेही भेटतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

मिथुन ः- मनाची द्विधा अवस्था होईल. नवीन ओळखीचे रूपांतर मैत्रीत होईल. कलेत रस घ्याल.

- Advertisement -

कर्क ः- गुप्त कारवायांचा त्रास होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. अध्यात्मात रस वाटेल.

सिंह ः- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरातील व्यक्तींना तुमची काळजी वाटेल. त्यांना समजून घ्या.

कन्या ः- नोकरीत बदल करण्याचा विचार कराल. नातलगांची भेट घडेल. कला क्षेत्रात प्रगती कराल.

तूळ ः- कल्पनाशक्तीला चालना मिळेल. आवडती माणसे भेटतील. चमचमीत पदार्थ खाण्यास मिळतील.

वृश्चिक ः- प्रवासात घाई करू नका. चिडचिडेपणा केल्यास कामात लक्ष लागणार नाही. चूक होईल.

धनु ः- आनंदी रहाल. शेजारी मदत करतील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन काही शिकाल.

मकर ः- गुप्त कारवायांचा त्रास होईल. ठरविलेल्या कामात बदल करण्याची वेळ येईल. कलेत चमकाल.

कुंभ ः- संततीच्या प्रगतीमुळे तुम्ही खूश व्हाल. विचारांना व कल्पनाशक्तीला चालना मिळेल.

मीन ः- मान-प्रतिष्ठा मिळेल. कला क्षेत्रात चमकाल. मनासारखे पदार्थ तयार करण्याचा मूड होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -