Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य: शुक्रवार ०५ ऑगस्ट २०२२

राशीभविष्य: शुक्रवार ०५ ऑगस्ट २०२२

Subscribe

मेष : विरोधकांच्या गुप्त कारवाया लक्षात येतील. नवा परिचय होईल. कोर्टाच्या कामात सावध रहा.

वृषभ : महत्त्वाची चर्चा करता येईल. अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेऊ नका. कल्पना सुचेल.

- Advertisement -

मिथुन ः धंद्यात काम मिळेल. नोकर माणसांच्यावर ओरडा-ओरड करू नका. त्यांच्या गरजा ऐकून घ्या.

कर्क : गुप्त कारवायांचा त्रास झाला तरी मार्ग काढता येईल. कला क्षेत्रात मोठ्या लोकांची ओळख होईल.

- Advertisement -

सिंह : सकाळी काम करण्यात अडचणी येतील. धंद्यात वाद वाढू शकतो. दुपारच्या चहानंतर चूक लक्षात येईल.

कन्या ः महत्त्वाचे काम आजच करण्याची जिद्द ठेवा. वाहन जपून चालवा. धंद्यात वाढ करता येईल.

तूळ : तुमच्या कार्याला गती मिळेल. शांत डोक्याने चर्चा करा. फायदा होईल. धंदा मिळेल.

वृश्चिक : प्रश्नाचे उत्तर शोधता येईल. घरगुती कामे वाढतील. जवळचे काही लोक निष्कारण नाराजी ठेवतील.

धनु : दिवसाचा सकाळचा अर्धा भाग त्रासदायक ठरेल. व्यवहारिक दृष्टिकोन ठेवावा लागेल. मार्ग मिळेल.

मकर : सकाळी महत्त्वाचे काम करा. आप्तेष्ठांना मदत करावी लागेल. धावपळ होण्याचा संभव आहे.

कुंभ : संमिश्र स्वरूपाची घटना घडेल. एखादे काम थोड्या विलंबाने होईल. आप्तेष्ठांचे काम करावे लागेल.

मीन : घरातील लोकांची मदत मिळण्यात अडचणी येऊ शकतात. सकाळी धंद्यात चांगली घटना घडेल.

- Advertisment -