राशीभविष्य: शुक्रवार ०८ जुलै २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येईल. विचार करावा लागेल. सौम्य धोरण ठेवा.

वृषभ : धंद्यात प्रगती करण्याची संधी मिळेल. नोकरी लागेल. कोर्ट केस संपवा. अंदाज घेता येईल.

मिथुन : मनाची द्विधा अवस्था होईल. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील.

कर्क : गुप्त कारवाया होतील. वरिष्ठांच्या विरोधात जाण्याचा विचार करू नका. संधी मिळेल.

सिंह : महत्त्वाचे धोरण ठरवता येईल. घरातील समस्या सोडवाल. चांगला बदल होईल.

कन्या : तुमच्या कार्याचे, स्वभावाचे कौतुक होईल. धंदा वाढेल. चांगले लोक सहवासात येतील.

तुला : तणाव कमी होऊ शकेल. वाहनाचा वेग कमी ठेवा. काम करताना सावध रहा.

वृश्चिक : ठरविलेले काम करण्यात अडथळे येतील. तुम्ही जिद्द ठेवा. विरोध सहन करावा लागेल.

धनु : महत्त्वाची भेट घेता येईल. धंद्यातील समस्या आजच सोडवा. पदाधिकाराचा वापर करता येईल.

मकर : विरोधक तुमच्याशी मैत्री करण्यास येतील. तुम्ही व्यक्तीला नीट पटवून घ्या. खर्च होईल.

कुंभ : आजचे काम उद्यावर टाकू नका. कोणताही प्रश्न जास्त रेंगाळत ठेऊ नका. खरेदी कराल.

मीन : घर, जमीन खरेदी करण्याचा विचार कराल. आप्तेष्ठांची मदत मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.