राशीभविष्य: शुक्रवार २७ मे २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : धावपळ होईल. रस्त्याने सावधपणे चाला. शेजारी तुमच्याकडे पैशाची मागणी करतील.

वृषभ : घरातील वातावरण आनंदी राहील. धंद्यात चांगला जम बसेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.

मिथुन : किरकोळ कारणाने कामे करण्यात अडथळे येतील. संयम ठेवा. वरिष्ठ राजकारणात तुम्हाला जबाबदारी देतील.

कर्क : मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. धंद्यात वाढ होईल. स्पर्धेत प्रगती होईल.

सिंह : वादविवाद वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. खाण्याची काळजी घ्या.

कन्या : जुने मित्र भेटतील. महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. धंद्यात जम बसेल. ओळख होईल.

तुला : विचारांना चालना मिळेल. स्पर्धेत जिंकाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. धंदा वाढेल.

वृश्चिक : पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. ओळख वाढेल.

धनु : मनावर दडपण येईल. कामात चूक होऊ शकते. सावधपणे निर्णय घ्या. कायदा मोडू नका.

मकर : प्रेमाला चालना मिळेल. कला-साहित्यात मन रमेल. विशेष काम कराल. धंदा वाढेल.

कुंभ : विरोधकांना गप्प करता येईल. नवा मार्ग मिळेल. धंद्यात जास्त मेहनत घ्यावी लागेल.

मीन : धंद्यात नवा भागीदार मिळेल. ओळखी वाढतील. थकबाकी वसूल करा. परीक्षेत पुढे जाल.