राशीभविष्य: शुक्रवार १५ एप्रिल २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- लोकांचा एकत्र करण्याचा तुमचा विचार प्रभावी ठरेल. सर्व सोपे आहे असे समजू नका. प्रयत्न करा.

वृषभ :- कोर्टाच्या कामास यश मिळेल. दर्जेदार लोकांची ओळख होईल. स्पर्धेत प्रगती होईल.

मिथुन :- विचारांना चालना मिळेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. वाटा घाटीत यश मिळेल. वसुली होईल.

कर्क :- रागाच्या भरात कुणालाही अपशब्द बोलू नका. मदत मिळणे कठीण आहे.

सिंह :- घरातील समस्या सोडवता येईल. स्पर्धेत जिंकाल. वाटाघाटीत फायदा होईल.

कन्या :- विरोध मोडून काढणे सोपे नाही. प्रयत्न मात्र करा. तुमचे मुद्दे पटवून घ्या.

तूळ :- तुमच्या कार्याला दिशा मिळेल. प्रसिद्धी मिळेल. धंद्यात प्रगती होईल. वेगाने कामे करून घ्या.

वृश्चिक :- शुल्लक कारणाला जास्त महत्त्व देवू नका. तडजोड करावी लागेल. वाहन जपून चालवा.

धनु :- प्रवासात घाई करू नका. तुमची कामे होतील. रागाने बोलू नका. नवीन ओळख होईल.

मकर :- लोकांचा पाहिजे तसा पाठिंबा मिळणे कठीण आहे. प्रतिष्ठा सांभाळा. वाद जास्त करू नका. धंदा वाढवा.

कुंभ :- विचारांना दिशा मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. मुलांची प्रगती होईल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल.

मीन :- घरात गैरसमज, वाद होईल. कामाकडे लक्ष द्या. नोकरीच्या ठिकाणी सावध रहा. प्रवास सुखकारक होईल.