Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार, ३० एप्रिल २०२१

राशीभविष्य : शुक्रवार, ३० एप्रिल २०२१

Related Story

- Advertisement -

मेष :- चर्चा करताना सर्वांचे एकमत होईल. नवे परिचय होतील. तुमचा दबदबा निर्माण होईल. जुना वाद मिटवा.

वृषभ :- आजचे काम वेगाने पूर्ण करण्याचा उत्साह निर्माण होईल. मदतीची अपेक्षा ठेवता येईल. आरोप दूर करता येईल.

- Advertisement -

मिथुन :- अचानक स्वभाव चिडचिडा होईल. वाद विकोपाला जाऊ शकतात. नोकरी काम करण्यास चूक होईल. सावध रहा.

कर्क :- प्रश्न सोडवता येईल. जवळच्या व्यक्तीच्या स्वभावाची ओळख करून घ्या. म्हणजे पुन्हा तोच वाद होणार नाही.

- Advertisement -

सिंह :- प्रतिष्ठेवर टीका होऊ शकते. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. अचानक तुम्हाला कामात बदल करावा लागेल.

कन्या :- आप्तेष्टांच्या मदतीला जावे लागेल. कोर्ट केसमध्ये यश मिळेल. नवे काम मिळेल. धंदा वाढेल.

तूळ :- विचारांचा गुंता वाढू शकतो. नवीन मैत्री होईल. धंद्यासाठी संधी मिळेल. गैरसमज तुमच्याबद्दल होईल.

वृश्चिक :- थकबाकी वसूल करा. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वर्चस्व वाढेल. दर्जेदार ओळख होईल.

धनु :- सर्वच ठिकाणी वेगाने तुमचे काम पूर्ण होऊ शकेल. दुुरावलेले संबंध सुधारतील. आवडत्या व्यक्तीचा सहवास मिळेल.

मकर :- कोणालाही आश्वासन देताना विचार करा. वरिष्ठ तुम्हाला मदत करतील. अनधिकृत कामे टाळा.

कुंभ :- आरोप येतील. टीका होईल. तुमच्या कामात चूक होण्याचा संभव आहे. वरिष्ठांची नाराजी होऊ शकते.

मीन :- महत्वाचे काम आजच करून घ्या. नवीन ओळखीचा फायदा होईल. धंदा वाढेल. आनंदी रहाल.

- Advertisement -