Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : राशीभविष्य : शुक्रवार 21 फेब्रुवारी 2025

Horoscope : राशीभविष्य : शुक्रवार 21 फेब्रुवारी 2025

Subscribe

मेष – व्यवसायात चांगला फायदा होईल. वैवाहिक जीवनात चांगले बदल दिसून येतील. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे
वृषभ – कौटुंबिक जीवनात प्रेम राहील. आरोग्यात सकारात्मक बदल होऊ शकतात. मानसिक समस्यांवर उपाय मिळेल.
मिथुन – विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात चांगले अनुभव येतील. आर्थिक गुंतवणूक करताना योग्य काळजी घ्यावी.
कर्क – कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. रचनात्मक कार्य करणार्‍या लोकांना कार्यक्षेत्रात यश मिळू शकते.
सिंह – बोलण्यात गोडवा असेल आणि मनातील गोंधळ दूर होईल. अचानक नातेवाईकांसोबत बाहेर जावे लागू शकते.
कन्या – जुन्या मित्रांशी बोलून तुम्ही तुमचे मन मोकळे करू शकता. एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊ शकतात.
तुळ – कामाच्या ठिकाणी मानसिक तणाव वाढू शकतो. कोणतीही गोष्ट शेअर करताना विचार करा. सुज्ञपणे वागा.
वृश्चिक – कामासंदर्भात वरिष्ठांकडून एखादा चांगला सल्ला मिळू शकतो. सामाजिक जीवनात सुखद अनुभव येतील.
धनु – वडिलोपार्जित मालमत्तेत वाढ अपेक्षित आहे. मित्राची भेट होईल. सामाजिक स्तरावर लोकांचे सहकार्य मिळेल.
मकर – व्यावसायिकांना ओळखीच्या व्यक्तीकडून चांगली कामे मिळू शकतात. धार्मिक कार्यात सहभाग घेता येईल.
कुंभ – फायद्यासाठी कोणतीही जोखीम घेऊ शकता. कार्यक्षेत्रात चांगले बदल घडतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.
मीन – तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आर्थिक स्थिती उत्तम असेल. कुटुंबातील सदस्यांशी नम्रपणे बोला.