घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार,२६ फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य : शुक्रवार,२६ फेब्रुवारी २०२१

Subscribe

मेष : नव्या कार्याचा आरंभ करता येईल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. केस जिंकाल. धंद्यात वाढ होईल.

वृषभ : किरकोळ कारणाने तुम्हाला काम रेंगाळण्याची शक्यता आहे. घरगुती लोकांच्या बरोबर वाद होऊ शकतो.

- Advertisement -

मिथुन : जुने येणे वसुल करा. कठीण काम करून घ्या. कोर्टाच्या कामात यश मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.

कर्क : कठोर मतप्रदर्शन केल्यास घरातील मोठ्या लोकांच्या मनाला त्रास होऊ शकतो. धंद्यात आळस करू नका.

- Advertisement -

सिंह : रेंगाळलेल्या कामांना वेगाने पूर्ण करा. नवा विचार कराल. घर, वाहन घेण्याची कल्पना सुचेल.

कन्या : विचार करून मन अस्थिर होईल. वाहनाचा वेग कमी ठेवा. खर्च वाढेल. घरात समस्या येईल.

तूळ : महत्वाचे काम आजच करून घ्या. कोर्टकेस जिंकाल. जुने स्नेही भेटतील. मौज-मजेत वेळ घालवाल.

वृश्चिक : तुमच्या हट्टापाई एखाद्या व्यक्तीचे नुकसान होऊ शकते. घरातील व्यक्ती तुमच्यावर नाराज होतील.

धनु : आज करण्याचे काम उद्यावर टाकू नका. नातलग भेटतील. प्रेरणादाई घटना घडेल.

मकर : अनेक कारणाने माणसाला शिकावयास मिळते. जुने नातलग नव्याने मैत्री करण्यास येतील. वाहन हळु चालवा.

कुंभ : तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळाल्यामुळे तुम्ही खुष व्हाल. नवीन ओळखीमुळे अडलेले काम करून घेता येईल.

मीन : धंद्यात मेहनत घ्या. गोड बोलून सरकारी कामे करून घ्यावी लागतील. अरेरावीची वागणूक ठेऊ नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -