Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025

Horoscope : शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025

Subscribe

मेष – कौटुंबिक प्रश्न सुटतील. इतरांशी नातेसंबंध चांगले ठेवणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल.
वृषभ – कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. बढतीचे योग आहेत.
मिथुन – कामात संयम बाळगण्याची गरज आहे. नोकरी-व्यवसायात उन्नती होईल. प्रियजनांसोबत वेळ घालवाल.
कर्क – नवीन कामाची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना आवडत्या विषयात यश मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
सिंह – आपली आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत बढतीचे योग आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल.
कन्या – तुमची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल. कोणत्याही व्यक्तीवर जास्तीचा विश्वास टाकून चालणार नाही.
तुळ – तुमच्या ध्येयाबद्दल तत्परता व लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहावे लागेल.
वृश्चिक – आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने तुम्ही तुमचे काम पूर्ण कराल. घरगुती कामात संयम ठेवण्याची गरज आहे.
धनु – आपल्या वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मकर – गुंतवणुकीवर लक्ष देऊन विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. मानसन्मान वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी.
कुंभ – कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. शिस्तीचे पालन करा. प्रेम जीवनात आनंद मिळेल. कुटुंबात सुख-शांती राहील.
मीन – मेहनतीचे फळ मिळेल. आंतरिक शांततेसाठी ध्यान करा. व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात सामंजस्य ठेवा.