घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: शुक्रवार १७ मार्च २०२३

राशीभविष्य: शुक्रवार १७ मार्च २०२३

Subscribe

मेष ः- तुमच्या डावपेचात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात सुधारणा होईल. मागील वसुली करा.

वृषभ ः- धंद्यात खर्च वाढू शकतो. सहनशीलता ठेवा. मदत घेता येईल. कायद्याचे पालन करा.

- Advertisement -

मिथुन ः- जीवनसाथीचे सहकार्य मिळवावे लागेल. तुम्ही रागावर ताबा ठेवा. कामे करून घेता येतील.

कर्क ः- डोके शांत ठेवा. कोर्ट केस होऊ शकते. प्रतिष्ठा धोक्यात येईल. फाजिल आत्मविश्वास ठेवू नका.

- Advertisement -

सिंह ः- मुद्दे पटवून देण्यात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीत फायदा होईल.

कन्या ः- तुमचे स्पष्ट बोलणे सर्वांनाच आवडेल. प्रतिष्ठा मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.

तूळ ः- धंद्यात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. खर्चावर बंधन ठेवणे कठीण होईल. नवीन काम मिळेल.

वृश्चिक ः- कला क्षेत्रातील लोकांची ओळख होईल. गुप्त कारवाया समजून येतील. उत्तर देता येईल.

धनु ः- महत्त्वाची कामे होतील. ओळखीची व्यक्ती असली तरी पैशाच्या व्यवहारात गाफील राहू नका.

मकर ः- ताण-तणाव वाढेल. धंद्यात कामगारांची कमी होऊ शकते. वाहनाचा वेग कमी ठेवा.

कुंभ ः- आजचे काम उद्यावर न टाकता आजच करा. धंद्यात नवीन ओळखीमुळे फायदा होईल.

मीन ः- मागील बाकी वसूल करा. साहित्याला नवा विषय मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. यश मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -