Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार,२६ मार्च २०२१

राशीभविष्य : शुक्रवार,२६ मार्च २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः- कोणत्याही समस्येवर उपाय शोधता येईल. आनंदी रहाल. धंद्यात काम मिळेल.

वृषभ ः- सावधपणे काम करा. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. प्रवासात घाई करू नका. प्रेमाने वागा.

- Advertisement -

मिथुन ः- ठरविलेला कार्यक्रम पूर्ण करू शकाल. वाहनाचा वेग कमी ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क ः- आवडते पदार्थ करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. धंद्यात नव्या कामाचा शोध घेऊ शकाल.

- Advertisement -

सिंह ः- मन उत्साहित होईल. समस्या सोडवण्याचा मार्ग शोधता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.

कन्या ः- पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. मोठी खरेदी करताना घाई करू नका. नवा विचार मिळेल.

तूळ ः- उत्साह व आनंद वाढेल. नव्या कार्याला दिशा मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. स्पर्धेत जिंकाल.

वृश्चिक ः- कोणताही वाद वाढू देऊ नका. प्रेमानेच तुमचे मत दुसर्‍याला पटवून द्या. वाहनाचा वेग कमी ठेवा.

धनु ः- आनंदी रहाल. मुलांचा सहवास मिळल्याने समाधान मिळेल. स्पर्धेत चमकाल. नवीन ओळख होईल.

मकर ः- विचारांना चालना मिळेल. ठरविलेले काम करता येईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. मैत्री वाढेल.

कुंभ ः- तुमच्या क्षेत्रात कशी प्रगती करता येईल याचा विचार कराल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल.

मीन ः- धंद्यात टिकून राहता येईल. खर्च वाढेल. तुम्हाला पदाधिकार मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -