घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार १० नोव्हेंबर २०२३

राशीभविष्य : शुक्रवार १० नोव्हेंबर २०२३

Subscribe

मेष : सामाजिक कार्यात तुमचा मान-सन्मान होईल. धंद्यात वाढ होईल. मित्रांच्या समवेत मौज-मजा कराल.

वृषभ : काम करताना तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. मैत्रीत, घरात वाद होईल. व्यसनाने नुकसान होईल.

- Advertisement -

मिथुन ः भेट घेण्यात यश मिळेल. खाण्याची रेलचेल होईल. कायद्याची कक्षा पाळून सर्व करा. डोके शांत ठेवा.

कर्क : कामाचा व्याप वाढेल. थट्टा-मस्करी करताना तारतम्य ठेवा. व्यसनाच्या धुंदीत चूक कराल. संयम ठेवा.

- Advertisement -

सिंह : तुमच्या कामाते कौतुक केले जाईल. स्पर्धा जिंकाल. धंद्यात फायदा होईल. विचारांना चालना मिळेल.

कन्या ः घरात-मित्रांच्या वादाचा मुद्दा निर्माण होईल. बोलताना काळजी घ्या. पोलिसांच्या पर्यंत प्रकरण जाऊ शकते.

तूळ ः महत्वाचे काम आजच करून घ्या. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. पाहुणे येतील. वेळेत काम पूर्ण कराल.

वृश्चिक ः बोलताना तारतम्य ठेवा. मतभेद, गैरसमज होईल. वेळच्या वेळी काम करून घ्या. वस्तू नीट ठेवा. खर्च होईल.

धनु ः- तुमचा आत्मविश्वास वाढेल. मैत्री होईल. स्पर्धा जिंकाल. धंद्यात सुधारणा करता येईल. प्रतिष्ठा मिळेल.

मकर ः- बोलताना, टीका करताना कायदा पाळा. तुमचा उत्साह वाढेल. कला क्षेत्रात चमकाल. विचारांना चालना मिळेल.

कुंभ ः- ठरविलेले काम करून घ्या. घरातील व्यक्तींना खूश कराल. धंद्यात वाढ होईल. स्पर्धेत पुढे जाल.

मीन ः- मान-सन्मानावरून वाद होऊ शकतो. शब्द जपून वापरा. आरोप येईल. थट्टा-मस्करी जपून करा. व्यसनाने त्रास होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -