घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार १७ नोव्हेंबर २०२३

राशीभविष्य : शुक्रवार १७ नोव्हेंबर २०२३

Subscribe

मेष : रागावर ताबा ठेवा. नवीन ओळखीचा उपयोग धंद्यात वाढ करण्यासाठी करता येईल. स्पर्धेत मेहनत घ्यावी लागेल.

वृषभ : घरातील कामे वाढतील. शेजारी मदत मागण्यास येईल. धंद्यात हिशोब नीट करा. जुने स्नेही भेटतील. वाद होईल.

- Advertisement -

मिथुन : सकाळी उत्साह कमी असेल. दुपारनंतर कामे पटापट होतील. स्पर्धेत प्रगती कराल. नवीन विषयाचा अभ्यास करता येईल.

कर्क : नोकरीत काम वाढेल. वरिष्ठांच्या सल्ल्याने काम करावे लागेल. आप्तेष्ठांच्या मदतीला जावे लागेल. वसुली करा.

- Advertisement -

सिंह : सरकार दरबारी काम करून घेताना नम्रता ठेवा. थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. वाहन हळू चालवा.

कन्या : पाहुण्यांसाठी वेळ खर्च करावा लागेल. किरकोळ कारणाने तणाव होऊ शकतो. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल.

तूळ : नोकरीत वरिष्ठांच्या विरोधात जाऊ नका. कायद्याचे पालन करा. ओळखीतून धंदा मिळेल. नम्रता ठेवा.

वृश्चिक : नोकरीत प्रभाव पडेल. जवळचे लोक मदत मागतील. धंद्यात आर्थिक व्यवहार करताना हिशोब नीट तपासा.

धनु : सामाजिक कार्याला वेग प्राप्त होईल. धंद्यात वाढ करता येईल. स्पर्धेत पुढे जाल. मनाप्रमाणे दिवस जाईल.

मकर : प्रतिष्ठित व्यक्तीचा सहवास मिळेल. नवा विषय शिकाल. स्पर्धेत नावलौकिक मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल.

कुंभ : नोकरीत चांगला बदल करता येईल. कोर्ट केसमध्ये प्रगती होईल. धंदा जोरात चालेल.

मीन : तुमच्या कामाचे कौतुक होईल. धंद्यात वाढ करता येईल. बोलण्यात चांगला प्रभाव पडेल याकडे लक्ष द्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -