घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: शुक्रवार १८ नोव्हेंबर २०२२

राशीभविष्य: शुक्रवार १८ नोव्हेंबर २०२२

Subscribe

मेष : किरकोळ कारणाने तुमच्या उत्साह कमी होऊ शकतो. घरातील कामे वाढतील. वरिष्ठांच्या बरोबरीने काम करावे लागेल.

वृषभ : धंद्यातील काम करता येईल. नोकरांच्या समस्या समजून घ्या. वसुली करा. खरेदी कराल.

- Advertisement -

मिथुन ः धंद्यात वाढ करता येईल. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. वृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते.

कर्क : वाटाघाटीत यश मिळेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. तब्येत सांभाळा. नोकरीत प्रभाव वाढेल.

- Advertisement -

सिंह : तुम्ही ठरविलेले काम होणे कठीण आहे. अडचणी येतील. संयम ठेवा. स्वतःची काळजी घ्या. वाद करू नका.

कन्या ः महत्वाचे काम आजच करा. पाहुणे येतील. मित्रांच्या समवेत मौज-मजा कराल. खरेदी कराल. धंदा मिळेल.

तूळ ः उत्साह वाढेल. कला-क्षेत्रात रमाल. साहित्यात नवा विषयाचे लिखाण कराल. कामाचा ताण कमी होईल.

वृश्चिक ः थट्टा-मस्करी करताना सावध रहा. चर्चा संयमाने करा. निर्णय घेण्यास वेळ लागेल. मन अस्थिर होईल.

धनु ः- विरोधक किरकोळ अडचण निर्माण करतील. वाहन जपून चालवा. प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत काम वाढेल.

मकर ः- घरगुती कामे होतील. आवडते पदार्थ मिळतील. महत्त्वाचे काम करून घ्या. विचारांना चालना मिळेल.

कुंभ ः- गुप्त कारवायांचा त्रास होईल. प्रवासात घाई नको. नवे मित्र मिळतील. नोकरीत चुकीचे काम करू नका.

मीन ः- महत्वाचे काम आजच करा. मैत्री वाढेल. मौज कराल. पाहुणे येतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -