Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्यः शुक्रवार १० सप्टेंबर २०२१

राशीभविष्यः शुक्रवार १० सप्टेंबर २०२१

Related Story

- Advertisement -

मेष :- घरातील व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. अहंकार होऊ नका. तुमचे मत सर्वांनी ऐकावे असे तुम्हाला वाटेल. आपुलकीने वागा.

वृषभ :- घरात गैरसमज होईल. धंद्यात जम बसेल. संयमाने बोला प्रवासात कायद्याचे पालन करा. प्रेमाला चालना मिळेल.

- Advertisement -

मिथुन :- दिवस यशस्वी राहील. कठीण काम पूर्ण करू शकाल. स्पर्धा जिंकता येईल. नवीन ओळखी होतील. प्रेमाची व्यक्ती भेटेल.

कर्क :- धंद्यात वाढ होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. खर्च वाढेल. अचानक पाहुणे येतील. वरिष्ठांची मदत उपयुक्त ठरेल.

- Advertisement -

सिंह :- तडजोडीचे धोरण उपयुक्त ठरेल. घरात आनंदी वातावरण राहील. धंद्यात लक्ष घाला. व्यवहारात चोख रहा. नवे काम मिळेल.

कन्या :- अपेक्षित काम होणे कठीण आहे. कुटुंबात तणाव संभवतो. महत्वाची वस्तू सांभाळा. खर्च वाढेल. नको असलेली व्यक्ती भेटेल.

तूळ :- आजचे काम करा. विचारांना चालना मिळेल. धंदा वाढेल. थकबाकी वसूल करा. प्रेमाला प्रेमाची साथ मिळेल.

वृश्चिक :- महत्वाच्या कामात यश मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. धंदा वाढेल. मौज मजेत वेळ जाईल. पाहुणे येतील.

धनु :- संतती बरोबर चर्चा करू शकाल. कुटुंबात आनंदी घटना घडेल. आप्तेष्ठांच्या भेटी होतील. प्रवासात नवीन परिचय होईल.

मकर :- मनावरील दडपणामुळे प्रकृती अस्थिर होईल. मन उदास राहील. वेडेवाकडे विचार करण्यापेक्षा ईश्वरी चिंतनाने फायदा होईल.

कुंभ :- धंद्यात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. चांगल्या व्यक्तिंचा सहवास मिळेल. कल्पनांना वाव मिळेल.

मीन :- वैर करू नका. जपून वापरा. कायद्याचे पालन करा. खिसापाकीट सांभाळा. अधिकार थाटात वागू नका.

- Advertisement -