राशीभविष्य: सोमवार ०१ ऑगस्ट २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : तुम्हाला योग्य माणसाची मदत मिळू शकेल. धंद्यात सुधारणा करा. चर्चा, वाटाघाटीत फायदा होईल.

वृषभ : आपसात झालेला वाद मिटवता येईल. जुने संबंध नव्याने प्रस्थापित करू शकाल. पद मिळेल.

मिथुन : क्षुल्लक अडचणी कामात येतील. तुमची प्रगती इतरांच्या डोळ्यात खुपेल. वाद नको.

कर्क : महत्त्वाच्या कामात यश मिळेल. दौरा करता येईल. नोकरीत चांगला बदल होईल. प्रयत्न करा.

सिंह : अपेक्षित कामे होतील. नोकरीतील ताण कमी करू शकाल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

कन्या : ताण-तणावातून बाहेर पडाल. प्रेरणा देणारी घटना तुमच्या क्षेत्रात घडेल. केस संपवा.

तूळ : शेजारी कामे सांगतील. तुमचा राग वाढू शकतो. क्षुल्लक कारणाने मन अस्थिर होऊ शकते.

वृश्चिक : घरातील समस्या सोडवता येईल. गैरसमज काढून टाकता येईल. जुना माणूस परत येईल.

धनु : मनावर छोटासा ताण राहील. आप्तेष्ठांची मदत मिळवावी लागेल. बोलण्यातून वाद संभवतो.

मकर : आजचे काम मनाप्रमाणे पूर्ण करू शकाल. मौज-मजेसाठी वेळ द्याल. स्पर्धेत प्रगती होईल.

कुंभ : प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. तुमचे स्पष्ट बोलणे जाचक वाटू शकते.

मीन : प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. पैसा नीट गुंतवा. फसगत टाळता येईल.