घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: सोमवार ०९ ऑगस्ट २०२२

राशीभविष्य: सोमवार ०९ ऑगस्ट २०२२

Subscribe

मेष : शुभ कार्याला सुरुवात करता येईल. आनंदी रहाल. आवडते पदार्थ मिळतील. विरोध कमी होईल.

वृषभ : क्षुल्लक कारणाने तुम्ही अस्वस्थ व्हाल. घरापासून दूर रहावे लागेल. पैसे उधार देऊ नका.

- Advertisement -

मिथुन ः मन उत्साहीत राहील. तुम्ही हाती घेतलेले काम पूर्ण कराल. तुमचे कौतुक होईल. स्पर्धा जिंकाल.

कर्क : नवीन कार्य योजना बनवता येईल. तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. खरेदी कराल.

- Advertisement -

सिंह : आप्तेष्ठ भेटतील. घर खरेदी संबंधी विचार कराल. धंदा वाढेल. सुग्रास भोजन कराल.

कन्या ः धंद्यात फायदा होईल. घर, वाहन, जमीन इत्यादी खरेदीचा विचार कराल.

तूळ : मन अस्थिर होईल. आप्तेष्ठ भेटतील. खरेदी कराल. आनंदी रहाल. शुभ समाचार मिळेल.

वृश्चिक : मनावर दडपण राहील. धंद्यात सुधारणा करण्याचा विचार कराल. पैसे नीट सांभाळा.

धनु : प्रवासात नवीन ओळख होईल. धंद्यात हिशोब नीट करा. नवीन विषय शिकाल.

मकर : स्पर्धा जिंकाल. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल. नवा पदार्थ खाण्यास मिळेल.

कुंभ : आनंद व्हाल. पुढील शुभ कार्याची तयारी कराल. आप्तेष्ठांना मदत कराल.

मीन : वाहन जपून चालवा. धाडस करताना चौफेर विचार करा. मोह होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -