घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: सोमवार, १ नोव्हेंबर २०२१

राशीभविष्य: सोमवार, १ नोव्हेंबर २०२१

Subscribe

मेष :- मैत्रीत वाढ होईल. तुमचे विचार पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कलाप्रेमीची प्रगती होईल. धंदा मिळेल.

वृषभ :- एकमेकांचे दोष दाखवण्यापेक्षा संसारातील भविष्याचा विचार करा. मुलांच्या संगोपनासंबंधी विचार करा.

- Advertisement -

मिथुन :- दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. नवीन ओळखीने कठीण काम करून घेण्यात यश मिळेल.

कर्क :- वरिष्ठांना तुमचे विचार पटवून सांगता येतील. कला क्षेत्रात मन रमेल. आवडते पदार्थ मिळतील.

- Advertisement -

सिंह :- मुलांच्या प्रगतीची बातमी सुखावह वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात वेगळेच काम करावे लागेल.

कन्या :- शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. वस्तू खरेदीचा विचार झाल्याने त्याचा शोध घेता येईल.

तूळ :- रेंगाळत राहिलेली कामे करून घ्या. वेळेचा सद्उपयोग करून घेता येईल. कलेत रमाल.

वृश्चिक :- भटकंतीचा विचार कराल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. प्रवासाचा बेत नक्की कराल.

धनु :- पाहुणे येतील. सामाजिक कार्यात प्रसिद्धी मिळेल. आवडते पदार्थ मिळतील. आनंदी रहाल.

मकर :- तुमच्या टिकेला योग्य ते उत्तर देता येईल. प्रेमाच्या माणसांची भेट होईल. परिचय वाढेल.

कुंभ :- कठीण काम उत्साहाच्या भरात लवकर होईल. स्पर्धेत तुम्ही प्रयत्नशील रहाल. प्रेरणा मिळेल.

मीन :- दुसर्‍यांना दुखावल्याने आपण सुखी होत नाही. तुम्ही आक्रमक होऊ नका. काम करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -