घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार 20 नोव्हेंबर 2023

राशीभविष्य : सोमवार 20 नोव्हेंबर 2023

Subscribe

मेष : अपेक्षित व्यक्तीची भेट घेता येईल. विचारांना चालना मिळेल. नम्रतापूर्वक तुमचा विचार सर्वांना पटवून देता येईल.

वृषभ : तणाव कमी करता येईल. मोहात अडकू नका. केसमध्ये प्रगती होईल. स्पर्धेत पुढे जाता येईल. पोटाची काळजी घ्या.

- Advertisement -

मिथुन : अचानक कामात अडचण येऊ शकते. तुमच्या कामाला विरोध होऊ शकतो. वरिष्ठ मदत करण्याचा प्रयत्न करतील.

कर्क : तुमच्या रेंगाळलेल्या कामाला गती मिळेल. धंद्यात वाढ करता येईल. गोड बोलून कठीण काम करून घेता येईल.

- Advertisement -

सिंह : तुमच्या कामातील चुका शोधण्याचा प्रयत्न राजकारणात, नोकरीत होईल. मनोबल खच्चीकरण केले जाईल.

कन्या : डावपेच यशस्वी होईल. खर्च वाढेल. शेजारी मदत मागण्यास येईल. जवळच्या व्यक्तीसाठी वेळ द्यावा लागेल.

तूळ : कामाचा व्याप वाढेल. नोकरीत इतरांनी केलेली चूक तुम्हाला सुधारावी लागेल. कायद्याचे पालन करा. गोड बोला.

वृश्चिक : महत्त्वाचे काम करून घेता येईल. व्यवसायात भागीदाराबरोबर विचार पटवून घ्यावा लागेल. उग्र प्रतिक्रिया देऊ नका.

धनु : धंद्यात फायदा होईल. नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. स्पर्धेत पुढे जाल.

मकर : मागे राहून गेलेले काम पूर्ण करता येईल. घरातील कामे होतील. मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. वसुली करा.

कुंभ : किरकोळ कारणाने तुम्हाला वेळेवर पोहचता येणार नाही. कायद्याच्या कक्षेत राहूनच इतरांना मदत करा.

मीन : महत्त्वाचे काम करून घ्या. स्पर्धेत प्रगती होईल. तुमचे कौतुक होईल. धंद्यात वाढ करता येईल. प्रतिष्ठा मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -