राशीभविष्य: सोमवार २३ मे २०२२

Weekly Horoscope Future Sunday 12th June to Saturday 18th June 2022
राशीभविष्य

मेष : तुमच्या बुद्धिमत्तेचा, प्रतिष्ठेचा फायदा इतरांना होईल. आपसात मतभेद होतील. मन दुखावेल. उदास वाटेल.

वृषभ : कोणतेही काम करून घ्या. कोटीच्या कामात यश मिळेल. धंद्यातील चूक सुधारता येईल.

मिथुन : अपेक्षित व्यक्ती भेटल्यामुळे तुम्ही प्रसन्न व्हाल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. धंद्यात वाढ होईल.

कर्क : तुमचे वर्चस्व वाढेल. मोठी कामे करून घ्या. कोर्ट केस संपवण्यासाठी प्रयत्न करा. अंदाज घेता येईल.

सिंह : महत्त्वाची कामे करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. दादागिरी करून चालणार नाही. संयम ठेवा.

कन्या : प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत अव्वल रहाल. कौतुकाचा वर्षाव होईल. धंदा वाढेल.

तुला : कोणतेही काम करताना घाई करू नका. गोंधळ होईल. तुमचा अंदाज चुकू शकतो.

वृश्चिक : आजचे काम यशस्वी होईल. वेळेला महत्त्व द्या. विचारांना चालना मिळेल. आवडते पदार्थ मिळतील.

धनु : वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे लागेल. खाण्याची काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा.

मकर : कठीण काम करून घ्या. धंद्यात जम बसेल. जीवनसाथी, मुले यांना खूश ठेवाल. वाटाघाटीत यश मिळेल.

कुंभ : मनावर दडपण येईल. चौफेर कामाचा व वरिष्ठांचा दबाव राहील. प्रवासात घाई करू नका. वस्तू सांभाळा.

मीन : आजचे काम करण्याचा आळस करू नका. यशस्वी दिवस राहील. धंद्यात मोठे काम मिळेल.