घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: सोमवार २७ जून २०२२

राशीभविष्य: सोमवार २७ जून २०२२

Subscribe

मेष : आई-वडिलांचा आशीर्वाद उपयोगी येईल. घरातील व्यक्तींची नाराजी दूर करता येईल. प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ : धंद्यात वाढ होईल. नवीन परिचय होईल. स्पर्धेत जिंकाल. मान-सन्मान मिळेल.

- Advertisement -

मिथुन ः क्षुल्लक कारणाने घरात मतभेद होतील. धंद्यात अडथळा येईल. वाहन जपून चालवा.

कर्क : तुमच्या कार्यात यशस्वी व्हाल. वाटाघाटीत यश मिळेल. नवीन प्रेरणा देणारी घटना घडेल.

- Advertisement -

सिंह : तुमच्या कार्यात अडचणी येतील. रागावर ताबा ठेवा. धंद्यात हिशोब नीट करा. जिद्द ठेवा.

कन्या ः घरात मोठेपणा दाखवायचा नसतो. सहनशीलता ठेवल्यास यश मिळेल. वरिष्ठांना मदत करावी लागेल.

तूळ : मन उदास होईल. जुन्या आठवणी येतील. धंद्यात हिशोबात चूक होऊ शकते.

वृश्चिक : तुमच्या कार्याला नवे वळण मिळेल. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

धनु : धाडसी निर्णय घेतल्यामुळेच सर्व चकीत होतील. मान-प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल.

मकर : जुने स्नेही भेटल्याचा आनंद मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. वरिष्ठांच्यासाठी धावपळ होईल.

कुंभ : धंद्यात सावध रहा. मैत्रीत दुरावा होईल. प्रवासात घाई करू नका. सन्मानाचा विचार नको.

मीन : धंद्यात वाढ होईल. नवीन ओळखीचा फायदा होईल. प्रवास सुखाचा होईल. प्रकृती उत्तम राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -