Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : सोमवार, १९ एप्रिल २०२१

राशीभविष्य : सोमवार, १९ एप्रिल २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः- राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. जवळचे लोक मनातून संभ्रमात पडतील. धंदा वाढेल.

वृषभ ः- अभिमान न बाळगता काम करा. यश मिळेल. कोर्टाच्या कामात जिद्दीने यश मिळवता येईल.

- Advertisement -

मिथुन ः- नोकरीत वरिष्ठ खूश होतील. अधिकार मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. कला क्षेत्रात चमकाल.

कर्क ः- गुप्त कारवायांचा त्रास होईल. कामाचा व्याप वाढेल. कायदा मोडू नका. मदत करणारी व्यक्ती ओळखून ठेवा.

- Advertisement -

सिंह ः- प्रकृतीत सुधारणा होईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. घरातील माणसांना प्रेमाने वागवा. गैरसमज दूर होईल.

कन्या ः- वरिष्ठ तुमच्या विरोधात बोलण्याची शक्यता आहे. प्रेमाची माणसे तुमची काळजी घेतील. दादागिरी करू नका.

तूळ ः- आवडत्या विषयात मन रमेल. चमचमीत पदार्थ मिळतील. प्रसिद्धी मिळेल. नवी ओळख होईल.

वृश्चिक ः- बोलताना, थट्टा मस्करी करताना अतिरेक करू नका. प्रवासात क्षुल्लक अडथळे येतील. राग करू नका.

धनु ः- तुम्ही ठरविलेले काम करू शकाल. साहित्याला नवा विषय मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

मकर ः- मान-प्रतिष्ठा मिळेल. नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

कुंभ ः- कला क्षेत्रात मन रमेल. विचारांना चालना मिळेल. मान-सन्मानाचा योग येईल. प्रेम मिळेल.

मीन ः- संयम ठेवा. रागावर ताबा ठेवा. कामात लक्ष द्या. मनाची चंचलता होईल. मोठे आश्वासन मिळेल.

- Advertisement -