घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार, २८ जून २०२१

राशीभविष्य : सोमवार, २८ जून २०२१

Subscribe

मेष- आत्मविश्वासाने तुम्ही विचार मांडा. पटेल तर ठीकच. नाहीतर गप्पा बसा. समोरची व्यक्ती स्वत:हून येऊ शकते.

वृषभ- धंद्यात चांगले काम मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. वसुली करा. घर, वाहने घेण्याचे ठरवाल.

- Advertisement -

मिथुन- प्रेमाला चालना मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिध्दी मिळेल.

कर्क- मनाविरुद्ध घटना घडेल. जास्त तापू नका. मनस्ताप होईल. कायदा मोडू नका.

- Advertisement -

सिंह – महत्त्वाची कामे करता येतील. कायद्यासंबंधी कामे करा. धंद्यात वाढ होईल, जमीन घ्या.

कन्या- तुमच्या मताला इतरांचा पाठिंबा मिळेल. मुलांना समजून घेता येईल. स्पर्धा जिंकाल.

तूळ- तुमच्या क्षेत्रात महत्त्वाची घटना चांगली घटना घडेल. नोकरीत फायदेशीर बदल करण्याची संधी मिळेल.

वृश्चिक- महत्त्वाची वस्तू नीट सांभाळा. वाद वाढवू नका. शेअर्सचा अंदाज घाईत घेऊ नका. प्रसंगावधान ठेवा.

धनु- घरात शुभ समाचार मिळेल. अधिकार प्राप्ती होऊई. नोकरीत वर्चस्व दिसेल. धंदा वाढेल.

मकर- तटस्थपणे प्रसंगाचे निरीक्षण करा. कमी बोला. अपमानास्पद शब्द ऐकावे लागतील.

कुंभ- कुटुंबात एक वाक्यता होईल. मौज-मजेत वेळ जाईल. नव्या दिशेने धंद्याचा विचार कराल.

मीन- स्पर्धेत जिंकाल. पदाधिकार मिळेल. नवीन ओळख होईल. वसुली करा.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -