Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : सोमवार,७ जून २०२१

राशीभविष्य : सोमवार,७ जून २०२१

Related Story

- Advertisement -

मेष :-  तुमचा तोल ढळण्याची शक्यता आहे. कुणातरी अपशब्द बोलले. तुमची प्रतिष्ठा राहील.

वृषभ :- कठीण काम करुन घ्या. कायद्याच्या कामात यश मिळेल. नवीन मित्र-मंडळी तयार होईल. कलेत प्रगती होईल.

- Advertisement -

मिथुन :- खंबीरपणे तुमचे मत मांडाल. घरातील समस्या सोडवता येईल. जवळच्या व्यक्तीवर अविश्वास दाखवून नका.

कर्क :- धंद्यात वाढ होईल. तडजोड करून इतरांना खूश करा. गुपित काढून घ्या. अहंकार मुळीन नको.

- Advertisement -

सिंह :-  नवीन घर, जमीन घेण्याचे ठरवाल. प्रयत्नांना यश मिळेल. जुने मित्र, आप्तेष्ठ भेटतील.

कन्या :- मन स्थिर ठेवा. मान-प्रतिष्ठा मिळेल. कार्ट केस मिटवता येईल. नोकरीत प्रगती होईल.

तूळ :-  कामाचा व्याप वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. मनाला त्रास होण्याची शक्यता. उदास वाटेल.

वृश्चिक :- तुम्हाला हवा असलेला निर्णय आज घेता येईल. मैत्री वाढेल. स्पर्धेत यश मिळेल. कलेत प्रगती होईल.

धनु :-  मातब्बर लोकांचा परिचय होईल. स्पर्धा जिंकाल. मैत्रीतील दुरावा कमी करता येईल.

मकर :-  तणाव कमी करता येईल. नवीन ओळखीचा उपयोग तुम्हाला होईल. धंद्यात समजूतदारपणा दाखवा.

कुंभ :- प्रकृतीची काळजी घ्या. घरातील लोकांचा विरोध होईल. मनावर दडपण येईल.

मीन :- आजचे काम चांगल्याप्रकारे होईल. मोठ्या लोकांचा सहवास मिळेल. अधिकार मिळू शकेल.

- Advertisement -