घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: सोमवार २ मे २०२२

राशीभविष्य: सोमवार २ मे २०२२

Subscribe

मेष :- आजच्या दिवसात धावपळ जास्त होईल. दुसर्‍यान केलेली चूक तुम्हाला त्रासदायक ठरू शकते.

वृषभ :- तुम्ही हाती घेतलेले काम पूर्ण होईल. जिद्द ठेवा. धंद्यात चांगली संधी मिळेल. पाहुणे येतील.

- Advertisement -

मिथुन :- तुम्ही ठरविलेल्या कामात अचानक बदल करण्याची वेळ येऊ शकते. खर्च वाढेल.

कर्क :- मुले, जीवनसाथी यांच्याशी संवाद साधताना वाद निर्माण होऊ शकतो. संयम ठेवा.

- Advertisement -

सिंह :- वाहनांपासून मनस्ताप होऊ शकतो. वाहनाचा वेग कमी ठेवा. अचानक एखादी व्यक्ती भेटेल.

कन्या :- महत्त्वाची कामे करा. वाईट संगतीतून बाहेर पडता येईल. जिद्द ठेवा.

तूळ :- धंद्यात लक्ष देता येईल. नवीन लोकांची ओळख होईल. मान-प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक :- सकाळी क्षुल्लक वाद संभवतो. त्यानंतर तुमची कामे होतील. शेअर्स अंदाज नीट घ्या.

धनु :- दुसर्‍यांना मदत करावी लागेल. दुखापत होऊ शकते. काळजी घ्या. रस्त्याने सावधपणे चाला.

मकर :- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. कायद्याच्या कामात वेळच्या वेळी लक्ष द्यावे लागेल.

कुंभ :- आप्तेष्ठांच्या कामात मदत करावी लागेल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. स्पर्धेत आकर्षण वाढेल.

मीन :- कठीण काम करून घ्या. धंद्यात लक्ष द्या. छोटासा वाद वाढवण्याची गरज नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -