घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: सोमवार १४ नोव्हेंबर २०२२

राशीभविष्य: सोमवार १४ नोव्हेंबर २०२२

Subscribe

मेष : गोड बोलून धंद्यातील वसुली करा. भावनेच्या आहारी जाल. प्रतिष्ठा वाढेल. डावपेच यशस्वी होईल. धंदा मिळेल.

वृषभ : घरातील कामे होतील. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. स्पर्धा जिंकाल.

- Advertisement -

मिथुन : मन अस्थिर होईल. आधार नाही अशी भावना मनाला त्रस्त करेल. जवळचे लोक मदत करतील. नोकरीत सावध रहा.

कर्क : महत्त्वाचे काम होईल. केस जिंकाल. घर, जमीन यासंबंधी काम करून घ्या. नोकरांना टोचून बोलू नका.

- Advertisement -

सिंह : तुमच्या इच्छेनुसार कामे होतील असे समजू नका. प्रयत्न ठेवा. यश मिळेल. अरेरावी नको. वाद कमी करा.

कन्या : नोकरांना सांभाळून ठेवा. चर्चा यशस्वी होईल. प्रभाव पडेल. वरिष्ठांच्या कामात मदत केल्याने तुमचा फायदा होईल.

तूळ : धावपळ वाढेल. अधिक काम कराल. पाहुणे येतील. भावना दाटून येतील. संयम ठेवा. प्रकृती सांभाळा.

वृश्चिक : घरातील व्यक्तीसाठी खरेदी कराल. खाण्याची चैन कराल. प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धा जिंकाल. मित्र मिळतील.

धनु : शेजारी तुमच्याकडून कामाची अपेक्षा ठेवतील. महत्त्वाची वस्तू सांभाळा. चंगळ होईल. प्रवास कराल.

मकर : महत्त्वाचा निर्णय घ्या. ठरविलेले काम आजच करा. आळस करू नका. नवीन ओळखी होतील.

कुंभ : तुम्ही ठरविलेला कार्यक्रम थोडा बदलावा लागेल. प्रेमाची माणसे तुम्हालाआग्रह करतील. धंद्यात लक्ष द्या.

मीन : नोकरीत चांगला बदल करता येईल. गोड बोला. घर, वाहन, खरेदीचा विचार कराल. प्रवासाचा बेत ठरवाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -